For any enquiry
अधिक माहिती 🌱
कोकण अमृता कोकम ही कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेली एक सुधारित कोकम वाण आहे. ही जात विशेषतः फळाच्या गडद रंगासाठी, भरपूर गरासाठी आणि औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये याची मागणी अधिक आहे.
झाडाची उंची: मध्यम
फळधारणा सुरू: 4-5 वर्षांपासून
फळ: मोठ्या आकाराचे, गडद जांभळ्या रंगाचे, गर भरपूर
उत्पादन: 15–25 किलो फळे प्रति झाड प्रतिवर्ष
उपयोग: सरबत, खाद्यप्रक्रिया, औषधी उपयोगासाठी
हंगाम: जुलै–ऑगस्ट
अंतर: 8 x 8 मीटर
माती: सेंद्रिय घटक असलेली, मध्यम ते भारी, निचरा चांगला असलेली
सिंचन: पावसाळ्यानंतर गरजेनुसार
खड्ड्याचे माप: 2.5 फूट x 2.5 फूट x 2.5 फूट
✅ Durga Bhusudharak
प्रति झाड 15 किलो, दर सहा महिन्यांनी
मुळांची वाढ, फळधारणेस चालना आणि जमिनीची सुपीकता वाढवते
मागणी: औषध उद्योग, सरबत उत्पादक व फळ प्रक्रिया उद्योगातून मोठी मागणी
विक्री: स्थानिक बाजारपेठ, थेट खरेदी करणारे व्यापारी
नफा: दीर्घकालीन, कमी देखभालीत उत्पादन देणारे, बाजारभाव चांगला